Rutu, Author at Viral Bharat https://viralbharat.krushibatami.com/author/akshay1137/ Viral Bharat Mon, 16 Sep 2024 13:28:20 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.2 https://viralbharat.krushibatami.com/wp-content/uploads/2024/09/viralbharat-logo-150x150.png Rutu, Author at Viral Bharat https://viralbharat.krushibatami.com/author/akshay1137/ 32 32 शेतकऱ्यांच्या खात्यात कापूस आणि सोयाबीनचे २०,००० अनुदान जमा यादीत तुमचे नाव पहा Crop Insurance List https://viralbharat.krushibatami.com/2024/09/16/crop-insurance-list-3/ https://viralbharat.krushibatami.com/2024/09/16/crop-insurance-list-3/#respond Mon, 16 Sep 2024 13:28:20 +0000 https://viralbharat.krushibatami.com/?p=359 Crop Insurance List शेतकऱ्यांच्या खात्यात कापूस आणि सोयाबीनचे २०,००० अनुदान जमा 👉 यादीत तुमचे नाव पहा 👈   Crop Insurance List : सन 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 4 हजार 194.68 कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्य वाटपात येणाऱ्या तांत्रिक अडचणी या महाआयटी व महसूल ... Read more

The post शेतकऱ्यांच्या खात्यात कापूस आणि सोयाबीनचे २०,००० अनुदान जमा यादीत तुमचे नाव पहा Crop Insurance List appeared first on Viral Bharat.

]]>
Crop Insurance List

शेतकऱ्यांच्या खात्यात कापूस आणि सोयाबीनचे २०,००० अनुदान जमा

👉 यादीत तुमचे नाव पहा 👈

 

Crop Insurance List : सन 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 4 हजार 194.68 कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्य वाटपात येणाऱ्या तांत्रिक अडचणी या महाआयटी व महसूल विभागाच्या सहाय्याने तत्काळ सोडवून शेतकऱ्यांना येत्या 10 सप्टेंबरपासून अर्थसहाय्य थेट खात्यात वितरित करण्याचे निर्देश कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत.(आणि जर तुमच्या नावावर २ हेक्टर सोयाबीन आणि २ हेक्टर कापूस असेल तर तुम्हाला २० हजार रुपये अनुदान तुमच्या खात्यात जमा होणार आहे.)

 

शेतकऱ्यांच्या खात्यात कापूस आणि सोयाबीनचे २०,००० अनुदान जमा

👉 यादीत तुमचे नाव पहा 👈

 

सन 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य वाटपात येणाऱ्या अडचणींबाबत आढावा बैठक कृषिमंत्री श्री.मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्री.मुंडे बोलत होते. कृषी विभागाच्या सचिव जयश्री भोज, कृषी आयुक्त रविंद्र बिनवडे, कृषी संचालक विजयकुमार आवटे, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे अधिकारी आणि कृषी विभागाचे संबंधित अधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

 

शेतकऱ्यांच्या खात्यात कापूस आणि सोयाबीनचे २०,००० अनुदान जमा

👉 यादीत तुमचे नाव पहा 👈

 

यावेळी श्री. मुंडे म्हणाले की, सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टर पेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1000 रुपये तर 0.2 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर रुपये पाच हजार (दोन हेक्टरच्या मर्यादेत) अर्थ सहाय्य मंजूर करण्यात आले आहे. यामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 1 हजार 548.34 कोटी रुपये, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2 हजार 646.34 कोटी रुपये असे एकूण 4 हजार 194.68 कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. खरीप हंगाम 2023 च्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मंजूर अर्थ सहाय्य देण्याबाबतची कार्यपद्धती 30 ऑगस्ट 2024 रोजी शासनाने जाहीर केली आहे Crop Insurance List.

 

शेतकऱ्यांच्या खात्यात कापूस आणि सोयाबीनचे २०,००० अनुदान जमा

👉 यादीत तुमचे नाव पहा 👈

The post शेतकऱ्यांच्या खात्यात कापूस आणि सोयाबीनचे २०,००० अनुदान जमा यादीत तुमचे नाव पहा Crop Insurance List appeared first on Viral Bharat.

]]>
https://viralbharat.krushibatami.com/2024/09/16/crop-insurance-list-3/feed/ 0
लाडकी बहीण योजनेचा 4500 रुपयांचा हफ्ता याच दिवशी महिलांच्या खात्यात जमा https://viralbharat.krushibatami.com/2024/09/16/aditi-sunil-tatkare-list/ https://viralbharat.krushibatami.com/2024/09/16/aditi-sunil-tatkare-list/#respond Mon, 16 Sep 2024 11:14:07 +0000 https://viralbharat.krushibatami.com/?p=356 aditi sunil tatkare list लाडकी बहीण योजनेचा 4500 रुपयांचा हफ्ता याच दिवशी महिलांच्या खात्यात जमा लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याबद्दल उत्सुकता होती. आता ही प्रतीक्षा संपली आहे. सरकारने जाहीर केले आहे की १४ ते १७ सप्टेंबर २०२४ या कालावधीत तिसरा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जाईल. विशेष म्हणजे, या वेळी ४५०० रुपयांचा हप्ता दिला जाणार ... Read more

The post लाडकी बहीण योजनेचा 4500 रुपयांचा हफ्ता याच दिवशी महिलांच्या खात्यात जमा appeared first on Viral Bharat.

]]>
aditi sunil tatkare list लाडकी बहीण योजनेचा 4500 रुपयांचा हफ्ता याच दिवशी महिलांच्या खात्यात जमा लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याबद्दल उत्सुकता होती. आता ही प्रतीक्षा संपली आहे. सरकारने जाहीर केले आहे की १४ ते १७ सप्टेंबर २०२४ या कालावधीत तिसरा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जाईल. विशेष म्हणजे, या वेळी ४५०० रुपयांचा हप्ता दिला जाणार आहे, जो तीन महिन्यांच्या रकमेच्या बरोबर आहे aditi sunil tatkare list.

 

👇👇👇👇👇

लाडकी बहीण योजनेचे 4500 हजार तुमच्या बँक

खात्यात झाले जमा यादीत नाव चेक करा

 

लाभार्थी वितरण सोहळा:

या तिसऱ्या हप्त्याच्या वितरणासाठी एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. १४ सप्टेंबर २०२४ रोजी सोलापूर येथे हा लाभार्थी वितरण सोहळा होणार आहे. या कार्यक्रमात तिसऱ्या टप्प्याचे औपचारिक वितरण होईल आणि योजनेच्या यशाचा आढावा घेतला जाईल.अर्ज प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल:

 

लाडकी बहीण योजनेची 3री लाभार्थी यादी जाहीर! पहा पात्र महिलांच्या यादीत तुमचे नाव
योजनेच्या सुरुवातीला, लाभार्थींना ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा होती. महिला स्वतः किंवा सेतू केंद्रांमध्ये जाऊन अर्ज करू शकत होत्या. मात्र, सातारा जिल्ह्यात झालेल्या गैरव्यवहारानंतर आणि काही भागांत अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे, सरकारने अर्ज प्रक्रियेत मोठा बदल केला आहे.

नवीन नियमांनुसार, आता फक्त अंगणवाडी केंद्रांना या योजनेसाठी अर्ज स्वीकारण्याची आणि मंजूर करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या संदर्भात सरकारने एक विशेष शासन निर्णय जारी केला आहे. यामुळे योजनेची अंमलबजावणी अधिक पारदर्शक आणि प्रभावी होईल अशी अपेक्षा आहे.

 

👇👇👇👇👇

लाडकी बहीण योजनेचे 4500 हजार तुमच्या बँक

खात्यात झाले जमा यादीत नाव चेक करा

Ladki Bahin Yojana महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी एक वरदान ठरत आहे. या योजनेच्या माध्यमातून, राज्य सरकार गरीब कुटुंबातील महिलांना दरमहा १५०० रुपये देत आहे. या आर्थिक मदतीमुळे महिला आपल्या कुटुंबाचा भार सांभाळू शकतील आणि आर्थिक संकटांना तोंड देण्यास सक्षम होतील, हा या योजनेमागील मुख्य उद्देश आहे.

आतापर्यंत, सरकारने या योजनेंतर्गत दोन टप्प्यांमध्ये पैसे वितरित केले आहेत. जुलै आणि ऑगस्ट महिन्यांसाठी, लाखो महिलांच्या बँक खात्यांमध्ये प्रत्येकी ३००० रुपये जमा करण्यात आले आहेत. ही रक्कम दोन महिन्यांच्या हप्त्यांची एकत्रित रक्कम आहे, जी प्रति महिना १५०० रुपये या दराने देण्यात येत आहे aditi sunil tatkare list.

 

👇👇👇👇👇

लाडकी बहीण योजनेचे 4500 हजार तुमच्या बँक

खात्यात झाले जमा यादीत नाव चेक करा

The post लाडकी बहीण योजनेचा 4500 रुपयांचा हफ्ता याच दिवशी महिलांच्या खात्यात जमा appeared first on Viral Bharat.

]]>
https://viralbharat.krushibatami.com/2024/09/16/aditi-sunil-tatkare-list/feed/ 0
नागोबा गेला बाप्पाच्या भेटीला; बत्तीस शिराळ्यातील VIDEO पाहून तुम्हीही व्हाल अवाक् https://viralbharat.krushibatami.com/2024/09/15/snake-viral-video/ https://viralbharat.krushibatami.com/2024/09/15/snake-viral-video/#respond Sun, 15 Sep 2024 13:53:48 +0000 https://viralbharat.krushibatami.com/?p=353 Snake Viral Video : सध्या संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू असून सोशल मीडियावरही यादरम्यानचे अनेक व्हिडीओ पाहायला मिळत आहेत. बाप्पाच्या विविध सुंदर मूर्ती, डेकोरेशन, गाणी, डान्स यांसारख्या चांगल्या गोष्टींसह लोकप्रिय गणेश मंडळांमध्ये भाविकांबरोबर केले जाणारे गैरवर्तन, भांडण या वाईट गोष्टीही खूप चर्चेत आहेत. याचदरम्यान आता सांगलीतील एक असा व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुम्हीही ... Read more

The post नागोबा गेला बाप्पाच्या भेटीला; बत्तीस शिराळ्यातील VIDEO पाहून तुम्हीही व्हाल अवाक् appeared first on Viral Bharat.

]]>
Snake Viral Video : सध्या संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू असून सोशल मीडियावरही यादरम्यानचे अनेक व्हिडीओ पाहायला मिळत आहेत. बाप्पाच्या विविध सुंदर मूर्ती, डेकोरेशन, गाणी, डान्स यांसारख्या चांगल्या गोष्टींसह लोकप्रिय गणेश मंडळांमध्ये भाविकांबरोबर केले जाणारे गैरवर्तन, भांडण या वाईट गोष्टीही खूप चर्चेत आहेत. याचदरम्यान आता सांगलीतील एक असा व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

 


आजपर्यंत तुम्ही अनेक मंदिरांमध्ये नागाला मंदिरातील मूर्तीजवळ गेल्याचे पाहिले असेल. आताही असाच एक नाग चक्क बाप्पाला भेटण्यासाठी आल्याचे दिसत आहे. खरं तर हिंदू धर्मामध्ये नागाला पूजनीय मानले जाते, त्यामुळेच श्रावणात आपण नागपंचमी हा सणदेखील साजरा करतो. आतापर्यंत तुम्ही ऐकलं किंवा पाहिलं असेल की, नागपंचमीला पूर्वी घरोघरी सांगलीतील बत्तीस शिराळ्यामध्ये जिवंत नागाची पूजा केली जायची. सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ बत्तीस शिराळ्यातील असून यावेळी एक नाग बाप्पाच्या भेटीला आल्याचे दिसत आहे.

 


आतापर्यंत बऱ्याचदा व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये शिव मंदिरांमधील पिंडीवर खऱ्या नागाला वेढा घालून बसलेलं तुम्ही पाहिलं असेल. या व्हायरल व्हिडीओमध्येही असंच काहीतरी पाहायला मिळत आहे. तुम्ही पाहू शकता, एका मंडळाच्या गणपतीला भेटण्यासाठी नाग आल्याचे दिसत आहे. यावेळी तो नाग बाप्पाच्या मूर्तीवर चढतो आणि नंतर बाप्पाच्या गळ्यात वेढा घालून बसतो. सध्या हा व्हिडीओ खूप चर्चेत आहे.

 


हा व्हिडीओ X(ट्विटर) वरील @PrathamWaidande या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून हा व्हिडीओ पाहून अनेक जण अवाक् झाले आहेत. दरम्यान, यापूर्वीही सोशल मीडियावर अशाप्रकारचे अनेक व्हिडीओ समोर आले होते, ज्यातील एका व्हिडीओमध्ये एक श्वान बाप्पाच्या विसर्जनामुळे भावूक झाल्याचे दिसले होते. श्वानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आला होता; तर आणखी एका व्हिडीओमध्ये बाप्पाची आरती सुरू असताना मांजर शांतपणे बसून आरतीचा आनंद घेताना दिसली होती Snake Viral Video.

The post नागोबा गेला बाप्पाच्या भेटीला; बत्तीस शिराळ्यातील VIDEO पाहून तुम्हीही व्हाल अवाक् appeared first on Viral Bharat.

]]>
https://viralbharat.krushibatami.com/2024/09/15/snake-viral-video/feed/ 0
या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 22 हजार रुपये crop insurance deposit https://viralbharat.krushibatami.com/2024/09/15/crop-insurance-deposit/ https://viralbharat.krushibatami.com/2024/09/15/crop-insurance-deposit/#respond Sun, 15 Sep 2024 13:18:37 +0000 https://viralbharat.krushibatami.com/?p=347 crop insurance deposit   👉 शासन निर्णय पाहण्यासाठी ; येथे क्लिक करा 👈   crop insurance deposit : राज्यात 2022 मध्ये सततच्या पावसामुळे शेती पिकाचे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने विभागिय आयुक्तांनी केलेल्या मागणीनुसार 1500 कोटी रुपये जिल्हानिहाय वाटपास मंजुरी दिली होती. आणि ज्या जिल्ह्यांना अतिरिक्त निधीची आवश्यकता असेल अशा जिल्ह्यांनी संबंधित तहसील ... Read more

The post या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 22 हजार रुपये crop insurance deposit appeared first on Viral Bharat.

]]>
crop insurance deposit

 

👉 शासन निर्णय पाहण्यासाठी ; येथे क्लिक करा 👈

 

crop insurance deposit : राज्यात 2022 मध्ये सततच्या पावसामुळे शेती पिकाचे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने विभागिय आयुक्तांनी केलेल्या मागणीनुसार 1500 कोटी रुपये जिल्हानिहाय वाटपास मंजुरी दिली होती. आणि ज्या जिल्ह्यांना अतिरिक्त निधीची आवश्यकता असेल अशा जिल्ह्यांनी संबंधित तहसील कार्यालयाकडून लाभार्थ्यांची डीबीटी प्रणाली द्वारे माहिती 28/02/2024 पर्यंत भरून घ्यावी अशा सुचना दिल्या होत्या.

 

👉 शासन निर्णय पाहण्यासाठी ; येथे क्लिक करा 👈

 

अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीत शेती पिकांचं नुकसान झाल्यास राज्य सरकारकडून पुढील हंगामासाठी निविष्ठा अनुदान स्वरूपात मदत देण्यात येते. राज्य सरकारने नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२३ मध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जानेवारी २०२४ मध्ये अनुक्रमे १४४ कोटी आणि २ हजार १०९ कोटी रुपये दिले आहेत. तसेच जानेवारी ते मे २०२४ दरम्यान अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ५९६ कोटी रुपयांचा मदत निधी दिला आहे. परंतु नोव्हेंबर २०२३ ते जुलै २०२४ दरम्यान नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी विभागीय आयुक्तांकडून निधीचा प्रस्ताव करण्यात आला होता. त्यानुसार राज्य सरकारने ३०७ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे.

 

👉 शासन निर्णय पाहण्यासाठी ; येथे क्लिक करा 👈

 

त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी परभणी, वाशिम, अमरावती, अहमदनगर यांच्या कडून अतिरिक्त निधीची मागणी करण्यात आली होती. तरी दि. 10/सप्टेंबर रोजी निधी वितरणचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. शासन निर्णयानुसार परभणी, अमरावती, वाशिम, अहमदनगर या जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना 2022 चे सततच्या पावसाचे अनुदान मिळाले नाही अशा शेतकऱ्यांना 61 कोटी 16 लाख रुपयांचा निधी वितरणास मंजुरी देण्यात आली आहे. हे अनुदान फक्त 2022 मध्ये ज्या शेतकऱ्यांना सततच्या पावसाचे अनुदान मिळाले नाही अशा शेतकऱ्यांना मिळणार आहे crop insurance deposit.

 

👉 शासन निर्णय पाहण्यासाठी ; येथे क्लिक करा 👈

The post या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 22 हजार रुपये crop insurance deposit appeared first on Viral Bharat.

]]>
https://viralbharat.krushibatami.com/2024/09/15/crop-insurance-deposit/feed/ 0
SBI खाते धारकांना मिळणार 11000 रुपये फक्त हे फॉर्म भरा sbi account holders https://viralbharat.krushibatami.com/2024/09/15/sbi-account-holders/ https://viralbharat.krushibatami.com/2024/09/15/sbi-account-holders/#respond Sun, 15 Sep 2024 12:09:42 +0000 https://viralbharat.krushibatami.com/?p=340 sbi account holders आजच्या अनिश्चित आर्थिक वातावरणात, प्रत्येकजण आपल्या पैशांची सुरक्षितता आणि वृद्धी शोधत आहे. अशा परिस्थितीत, स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ने आणलेली नवीन आवर्ती ठेव (आरडी) योजना ग्राहकांसाठी एक आकर्षक पर्याय ठरू शकते. या लेखात आपण या योजनेची सविस्तर माहिती घेऊया आणि समजून घेऊया की ही योजना कशी तुमच्या आर्थिक भविष्याला सुरक्षित करू ... Read more

The post SBI खाते धारकांना मिळणार 11000 रुपये फक्त हे फॉर्म भरा sbi account holders appeared first on Viral Bharat.

]]>
sbi account holders आजच्या अनिश्चित आर्थिक वातावरणात, प्रत्येकजण आपल्या पैशांची सुरक्षितता आणि वृद्धी शोधत आहे. अशा परिस्थितीत, स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ने आणलेली नवीन आवर्ती ठेव (आरडी) योजना ग्राहकांसाठी एक आकर्षक पर्याय ठरू शकते. या लेखात आपण या योजनेची सविस्तर माहिती घेऊया आणि समजून घेऊया की ही योजना कशी तुमच्या आर्थिक भविष्याला सुरक्षित करू शकते.

 

SBI या योजनेतून मिळणारा ११ हजार रुपये

👉 फक्त भर हा एक फॉर्म 👈

 

स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. देशभरात तिच्या असंख्य शाखा आहेत आणि ती नेहमीच आपल्या ग्राहकांना नवनवीन आणि फायदेशीर योजना देण्यासाठी प्रयत्नशील असते. अशीच एक योजना म्हणजे आवर्ती ठेव किंवा रिकरिंग डिपॉझिट (आरडी) योजना. आवर्ती ठेव म्हणजे काय? ही एक अशी योजना आहे ज्यामध्ये तुम्ही दर महिन्याला एक ठराविक रक्कम बँकेत जमा करता. ही रक्कम एका निश्चित कालावधीसाठी जमा केली जाते आणि त्यावर बँक नियमित व्याज देते. या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात तुम्हाला नियमित बचतीची सवय लागते आणि तुमच्या पैशांची सुरक्षित वाढ होते.

 

SBI या योजनेतून मिळणारा ११ हजार रुपये

👉 फक्त भर हा एक फॉर्म 👈

 

किमान गुंतवणूक: एसबीआय आरडी योजनेत गुंतवणुकीची किमान रक्कम अत्यंत कमी ठेवली आहे. यामुळे समाजातील सर्व स्तरांतील लोकांना या योजनेचा लाभ घेता येतो. लवचिक कालावधी: ही योजना 12 महिने ते 120 महिने (10 वर्षे) या कालावधीसाठी उपलब्ध आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार योग्य कालावधी निवडू शकता. आकर्षक व्याजदर: एसबीआय आरडी योजना इतर बचत खात्यांपेक्षा जास्त व्याजदर देते. सध्या हा दर साधारणपणे 6.5% आहे, जो बाजारातील इतर सुरक्षित गुंतवणुकीच्या पर्यायांपेक्षा जास्त आहे.

 

SBI या योजनेतून मिळणारा ११ हजार रुपये

👉 फक्त भर हा एक फॉर्म 👈

 

नियमित बचतीची सवय: दर महिन्याला ठराविक रक्कम जमा करण्याची सवय लागल्याने, तुमच्यात आर्थिक शिस्त येते आणि दीर्घकालीन बचतीचे लक्ष्य गाठणे सोपे होते. कर लाभ: आयकर कायद्यानुसार, या योजनेतील गुंतवणुकीवर कलम 80C अंतर्गत कर सवलत मिळू शकते सुरक्षितता: एसबीआय ही सरकारी बँक असल्याने, तुमची गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित आहे. ऑनलाइन सुविधा: तुम्ही घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने ही योजना सुरू करू शकता आणि त्याचे व्यवस्थापन करू शकता sbi account holders.

 

SBI या योजनेतून मिळणारा ११ हजार रुपये

👉 फक्त भर हा एक फॉर्म 👈

The post SBI खाते धारकांना मिळणार 11000 रुपये फक्त हे फॉर्म भरा sbi account holders appeared first on Viral Bharat.

]]>
https://viralbharat.krushibatami.com/2024/09/15/sbi-account-holders/feed/ 0
PM Kisan या तारखेला जमा होणार १८व्या हप्त्याचे ४ हजार रुपये यादी पहा https://viralbharat.krushibatami.com/2024/09/15/pm-kisan/ https://viralbharat.krushibatami.com/2024/09/15/pm-kisan/#respond Sun, 15 Sep 2024 10:59:26 +0000 https://viralbharat.krushibatami.com/?p=333 PM Kisan : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan) योजनेतून, देशातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवली जाते. या योजनेत शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये वर्षाकाठी ₹6,000 रक्कम तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. आता शेतकरी 18व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.   या तारखेला जमा होणार १८व्या वेळा हप्त्याचे ४ हजार रुपये 👉 येथे क्लिक करून यादी पहा 👈 ... Read more

The post PM Kisan या तारखेला जमा होणार १८व्या हप्त्याचे ४ हजार रुपये यादी पहा appeared first on Viral Bharat.

]]>
PM Kisan : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan) योजनेतून, देशातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवली जाते. या योजनेत शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये वर्षाकाठी ₹6,000 रक्कम तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. आता शेतकरी 18व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

 

या तारखेला जमा होणार १८व्या वेळा हप्त्याचे ४ हजार रुपये
👉 येथे क्लिक करून यादी पहा 👈

 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan) योजनेचा मुख्य उद्देश छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य पुरवणे आहे. दरवर्षी तीन समान हप्त्यांमध्ये ₹2,000 रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा केली जाते. आतापर्यंत 17 हप्ते जारी केले गेले आहेत आणि 18व्या हप्त्याचे वितरण लवकरच होणार आहे.

 

या तारखेला जमा होणार १८व्या वेळा हप्त्याचे ४ हजार रुपये
👉 येथे क्लिक करून यादी पहा 👈

 

सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि त्यांना आत्मनिर्भर बनवणे या उद्देशाने ही योजना सुरू केली आहे. PM Kisan योजनेतून मिळणाऱ्या वार्षिक ₹6,000 मदतीने शेतकऱ्यांना लागणारे खते, बियाणे, आणि इतर लागणाऱ्या वस्तूंची (necessities) खरेदीसाठी सहाय्य होते. या योजनेतून आजपर्यंत लाखो शेतकरी लाभ घेऊ शकले आहेत.

 

या तारखेला जमा होणार १८व्या वेळा हप्त्याचे ४ हजार रुपये
👉 येथे क्लिक करून यादी पहा 👈

 

अलीकडेच सरकारने काही नवीन नियम लागू केले आहेत, ज्यामध्ये शेतकऱ्यांना आपले आधार क्रमांक (Aadhaar Number) बँक खात्याशी जोडणे बंधनकारक केले आहे. तसेच, फक्त त्याच शेतकऱ्यांना लाभ मिळेल ज्यांच्याकडे स्वतःच्या जमिनीची कागदपत्रे असतील आणि जे पात्र असतील. सरकार ही योजना अधिक पारदर्शक बनवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, जेणेकरून योग्य लाभार्थ्यांना मदत पोहोचू शकेल PM Kisan.

The post PM Kisan या तारखेला जमा होणार १८व्या हप्त्याचे ४ हजार रुपये यादी पहा appeared first on Viral Bharat.

]]>
https://viralbharat.krushibatami.com/2024/09/15/pm-kisan/feed/ 0
20 सप्टेंबर पासून मोफत 3 गॅस सिलेंडर वाटपास सुरुवात पहा तुमचे यादीत नाव 3 gas cylinder https://viralbharat.krushibatami.com/2024/09/15/3-gas-cylinder/ https://viralbharat.krushibatami.com/2024/09/15/3-gas-cylinder/#respond Sun, 15 Sep 2024 09:53:00 +0000 https://viralbharat.krushibatami.com/?p=330 3 gas cylinder या महिलांना मिळणार मोफत ३ सिलेंडर ➡️ येथे क्लिक करून पहा ⬅️   3 gas cylinder : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर राज्य सरकारने आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचाही शासन निर्णय जारी केला आहे. अन्न आणि पुरवठा विभागाने मंगळवारी शासन निर्णय प्रसिद्ध केला. राज्यातील गरीब कुटुंबांना वार्षिक तीन गॅस सिलिंडर पुनर्भरण ... Read more

The post 20 सप्टेंबर पासून मोफत 3 गॅस सिलेंडर वाटपास सुरुवात पहा तुमचे यादीत नाव 3 gas cylinder appeared first on Viral Bharat.

]]>
3 gas cylinder

या महिलांना मिळणार मोफत ३ सिलेंडर
➡ येथे क्लिक करून पहा ⬅

 

3 gas cylinder : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर राज्य सरकारने आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचाही शासन निर्णय जारी केला आहे. अन्न आणि पुरवठा विभागाने मंगळवारी शासन निर्णय प्रसिद्ध केला. राज्यातील गरीब कुटुंबांना वार्षिक तीन गॅस सिलिंडर पुनर्भरण मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राज्य शासनाने जाहीर केली आहे. या योजनेच्या सुलभ लाभ घेता यावा यासाठी लाभार्थींनी त्यांच्या संबंधित गॅस एजन्सीकडे जाऊन ई- केवायसी करावे. तसेच लाभार्थ्यांचे बँक खाते आधार सलग्न करून घ्यावे, असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे.

 

या महिलांना मिळणार मोफत ३ सिलेंडर
➡ येथे क्लिक करून पहा ⬅

 

गरीब कुटुंबातील महिलांना धूरमुक्त वातावरणात स्वयंपाक करता यावा, तसेच त्यांच्या आरोग्यमानात सुधारणा व्हावी यासाठी एलपीजी गॅसचा वापर सर्वात सुरक्षित आहे. परंतू गॅस जोडणीधारकांना बाजारदराने गॅस जोडण्यांचे पुनर्भरण करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. त्यांना गॅस पुनर्भरण करणे शक्य होत नसल्यामुळे ते वृक्षतोड करून पर्यावरणास हानी पोहोचवतात. त्याअनुषंगाने राज्यात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत राज्यातील प्रधाममंत्री उज्ज्वला योजना आणि ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांना वार्षिक ३ गॅस सिलिंडरचे पुनर्भरण मोफत देण्यात येणार आहे 3 gas cylinder.

 

या महिलांना मिळणार मोफत ३ सिलेंडर
➡ येथे क्लिक करून पहा ⬅

The post 20 सप्टेंबर पासून मोफत 3 गॅस सिलेंडर वाटपास सुरुवात पहा तुमचे यादीत नाव 3 gas cylinder appeared first on Viral Bharat.

]]>
https://viralbharat.krushibatami.com/2024/09/15/3-gas-cylinder/feed/ 0
उद्यापासून बँक खात्यात ठेवता येणार फक्त एवढीच रक्कम ! RBI ने केला नवीन नियम जाहीर https://viralbharat.krushibatami.com/2024/09/15/rbi-bank-big-news/ https://viralbharat.krushibatami.com/2024/09/15/rbi-bank-big-news/#respond Sun, 15 Sep 2024 08:40:38 +0000 https://viralbharat.krushibatami.com/?p=323 बचत खात्याचे बदललेले नियम पाहण्यासाठी 👉 येथे क्लिक करा 👈   RBI Bank Big News : YES बँक आणि ICICI बँकेने बचत खात्यांच्या सेवा शुल्कात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. याची अंमलबजावणी १ मे पासून होणार आहे. दोन्ही बँकांनी विशिष्ट प्रकारची खाती बंद करण्याचा निर्णयही घेतला आहे. येस बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर याबाबत माहिती देण्यात आली ... Read more

The post उद्यापासून बँक खात्यात ठेवता येणार फक्त एवढीच रक्कम ! RBI ने केला नवीन नियम जाहीर appeared first on Viral Bharat.

]]>
बचत खात्याचे बदललेले नियम पाहण्यासाठी
👉 येथे क्लिक करा 👈

 

RBI Bank Big News : YES बँक आणि ICICI बँकेने बचत खात्यांच्या सेवा शुल्कात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. याची अंमलबजावणी १ मे पासून होणार आहे. दोन्ही बँकांनी विशिष्ट प्रकारची खाती बंद करण्याचा निर्णयही घेतला आहे. येस बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर याबाबत माहिती देण्यात आली आहे. येस बँकेचे ग्राहक वेबसाइटला भेट देऊन याबद्दल संपूर्ण माहिती मिळवू शकतात. मनीकंट्रोल मुख्य बदल स्पष्ट करते.

 

बचत खात्याचे बदललेले नियम पाहण्यासाठी
👉 येथे क्लिक करा 👈

 

बँकेच्या वेबसाइटवर असे म्हटले आहे की बचत खात्यांच्या विविध प्रकारातील किमान सरासरी शिल्लक (MAB) बदलण्यात आली आहे. प्रो मॅक्स खात्यातील किमान सरासरी शिल्लक रुपये 50,000 असेल. कमाल शुल्कासाठी 1,000 रुपयांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

 

बचत खात्याचे बदललेले नियम पाहण्यासाठी
👉 येथे क्लिक करा 👈

 

आयसीआयसीआय बँकेने अनेक प्रकारच्या सेवांचे शुल्क देखील बदलले आहे. यामध्ये किमान सरासरी शिल्लक, व्यवहार शुल्क, एटीएम इंटरचेंज फी इत्यादींचा समावेश आहे. बँकेने काही खाती बंद करण्याचा निर्णयही घेतला आहे. यामध्ये ॲडव्हांटेज वुमन सेव्हिंग अकाउंट, प्रिव्हिलेज अकाउंट्स ॲडव्हान्टेज वुमन सेव्हिंग अकाउंट, ॲसेट लिंक्ड सेव्हिंग अकाउंट आणि ऑरा सेव्हिंग्स अकाउंट यांचा समावेश आहे Nirmala Sitaraman RBI News.

The post उद्यापासून बँक खात्यात ठेवता येणार फक्त एवढीच रक्कम ! RBI ने केला नवीन नियम जाहीर appeared first on Viral Bharat.

]]>
https://viralbharat.krushibatami.com/2024/09/15/rbi-bank-big-news/feed/ 0
मोफत पिठाची गिरणी अर्ज सुरु, फक्त यांना २ दिवसात मिळणार घरपोच https://viralbharat.krushibatami.com/2024/09/15/flour-mill/ https://viralbharat.krushibatami.com/2024/09/15/flour-mill/#respond Sun, 15 Sep 2024 08:02:44 +0000 https://viralbharat.krushibatami.com/?p=318 अर्ज नमुना डाऊनलोड करण्यासाठी व अर्ज करण्यासाठी 👉 येथे क्लिक करा 👈   Flour Mill : नमस्कार मित्रानो, महाराष्ट्र शासनामार्फत राज्यात विविध योजना राबवल्या जात असतात. राज्य शासनामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजना कल्याणकारी असतात. तसेच अनुदान तत्त्वावर राबवल्या जातात. कधी या योजना तरुण वर्गासाठी, तर कधी शेतकऱ्यांसाठी, तर कधी अबाल वृद्धांसाठी, तर कधी नवजात बालकांसाठी राबवल्या ... Read more

The post मोफत पिठाची गिरणी अर्ज सुरु, फक्त यांना २ दिवसात मिळणार घरपोच appeared first on Viral Bharat.

]]>
अर्ज नमुना डाऊनलोड करण्यासाठी व अर्ज करण्यासाठी
👉 येथे क्लिक करा 👈

 

Flour Mill : नमस्कार मित्रानो, महाराष्ट्र शासनामार्फत राज्यात विविध योजना राबवल्या जात असतात. राज्य शासनामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजना कल्याणकारी असतात. तसेच अनुदान तत्त्वावर राबवल्या जातात. कधी या योजना तरुण वर्गासाठी, तर कधी शेतकऱ्यांसाठी, तर कधी अबाल वृद्धांसाठी, तर कधी नवजात बालकांसाठी राबवल्या जातात. समाजातील प्रत्येक घटक योजनांमध्ये समाविष्ट केलेला असतो. या योजना लोक हिताच्या असतात. राज्यातील अनुसूचित जाती – जमातीतील तसेच दारिद्र्यरेषेखालील महिलांनी स्वतःचा एखादा घरगुती व्यवसाय सुरू करावा. या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालकल्याण विकास विभागामार्फत महिलांसाठी ” मोफत पिठाची गिरणी योजना “ राबवली जात आहे. ही योजना 100% अनुदान तत्वावर राबवली जात आहे. त्यामुळे लाभार्थी महिलेला स्वतःजवळ एकही रुपया भरण्याची आवश्यकता नाही.

 

अर्ज नमुना डाऊनलोड करण्यासाठी व अर्ज करण्यासाठी
👉 येथे क्लिक करा 👈

 

ग्रामीण भागात बाराच्या स्त्रिया सुशिक्षित असून बेरोजगार असतात. कारण त्यांच्याकडे काम करण्याची इच्छा असूनही, त्यांना रोजगाराचे कोणती हि स्थायशी साधन उपलब्ध नसल्याने, त्यांच्या कुटुंबाची स्थिती अत्यंत हलाखीची असते. तसेच त्यांची परिस्थिती ही आर्थिक दृष्ट्या कुमकुवत असते. घरातील वृद्धांची व लहान मुलांची जबाबदारी या महिलांवर असल्याने त्या घर सोडून बाहेर गावी कामालाही जावू शकत नाहीत. या सर्वांचा विचार करून ग्रामीण भागातील अशा महिलांसाठी घरगुती रोजगाराचे साधन उपलब्ध व्हावे या उद्देशाने शासनाने मोफत पिठाची योजनेची सुरुवात केली. त्यामुळे महिलांच्या हातात काही पैसे आल्याने त्या आपल्या कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी मदत करू शकतील व त्या आत्मनिर्भर बनतील. मोफत पिठाची गिरणी हि योजना 100% अनुदान तत्त्वावर असल्याने या महिलांना पिठाची गिरणी घेण्यासाठी एकही रुपया घालावा लागणार नाही. त्यामुळे या योजनेचा लाभ समाजातील जास्तीत जास्त महिला अधिक उत्सुकतेने घेतील. कारण त्यांना उद्योग धंदा करण्यासाठी भांडवल उपलब्ध नसते, त्यामुळे त्या उद्योग सुरू करीत नाहीत Flour Mill.

 

अर्ज नमुना डाऊनलोड करण्यासाठी व अर्ज करण्यासाठी
👉 येथे क्लिक करा 👈

The post मोफत पिठाची गिरणी अर्ज सुरु, फक्त यांना २ दिवसात मिळणार घरपोच appeared first on Viral Bharat.

]]>
https://viralbharat.krushibatami.com/2024/09/15/flour-mill/feed/ 0
ई-पीक पाहणी लाभार्थी यादी जाहीर! शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 25,000 रुपये https://viralbharat.krushibatami.com/2024/09/15/e-pik-pahani-yadi/ https://viralbharat.krushibatami.com/2024/09/15/e-pik-pahani-yadi/#respond Sun, 15 Sep 2024 05:37:37 +0000 https://viralbharat.krushibatami.com/?p=313   ई-पीक पाहणी यादी जाहीर ; यांना मिळणार अनुदान 👉 येथे क्लिक करून पहा 👈   E Pik Pahani Yadi : खरिप हंगामासाठी ई-पीक पाहणी करण्यास 1 ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. 15 सप्टेंबर 2024 पर्यंत शेतकरी स्तरावर पीक पाहणी करता येणार आहे. यात मुदतवाढ न मिळाल्यास 16 सप्टेंबरपासून तलाठी स्तरावरील ई-पीक पाहणी सुरू होईल. तुम्ही ... Read more

The post ई-पीक पाहणी लाभार्थी यादी जाहीर! शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 25,000 रुपये appeared first on Viral Bharat.

]]>
 

ई-पीक पाहणी यादी जाहीर ; यांना मिळणार अनुदान
👉 येथे क्लिक करून पहा 👈

 

E Pik Pahani Yadi : खरिप हंगामासाठी ई-पीक पाहणी करण्यास 1 ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. 15 सप्टेंबर 2024 पर्यंत शेतकरी स्तरावर पीक पाहणी करता येणार आहे. यात मुदतवाढ न मिळाल्यास 16 सप्टेंबरपासून तलाठी स्तरावरील ई-पीक पाहणी सुरू होईल. तुम्ही स्वत: तुमच्या शेतातून ई-पीक पाहणी करू शकता. ती कशी, ई-पीक पाहणीचे फायदे काय आहेत? आणि कोणत्या गोष्टीसाठी पीक पाहणी रद्द करण्यात आली आहे? याची सविस्तर माहिती आपण या बातमीत पाहणार आहोत.

 

ई-पीक पाहणी यादी जाहीर ; यांना मिळणार अनुदान
👉 येथे क्लिक करून पहा 👈

 

शेतकऱ्यानं स्वत: आपल्या शेतातल्या पिकांची नोंद ऑनलाईन पद्धतीनं सातबारा उताऱ्यावर नोंदवणं याला ई-पीक पाहणी असं म्हटलं जातं. गेल्या 4 वर्षांपासून महाराष्ट्र सरकार हा उपक्रम राबवत आहे. पिकांची नोंद करण्यासाठी सगळ्यांत आधी तुम्हाला ई-पीक पाहणी हे अॅप डाऊनलोड करायचं आहे. त्यासाठी प्ले-स्टोअरवर जायचं आहे. तिथं E-Peek Pahani (DCS) असं सर्च करायचं आहे. त्यानंतर Install वर क्लिक करायचं आहे.

 

ई-पीक पाहणी यादी जाहीर ; यांना मिळणार अनुदान
👉 येथे क्लिक करून पहा 👈

 

ई-पीक पाहणी करताना दिलेली माहिती 4 प्रकारचे लाभ देण्यासाठी वापरली जाते. MSP मिळवण्यासाठी – तुम्हाला जर तुमचा शेतमाल किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत विक्री करायचा असेल तर त्यासाठीही तुमच्या संमतीनं हा डेटा वापरला जाऊ शकतो. पीक कर्जाच्या पडताळणीसाठी – तुम्ही ज्या पिकावर कर्ज घेतलंय, तेच पिक लावलं का, याची बँक हा डेटा पाहून पडताळणी करू शकते. 100 च्या वर बँका आजघडीला हा डेटा वापरत आहेत. पीक विमा योजनेच्या लाभासाठी – पीक विम्यासाठी अर्ज करताना नोंदवलेलं पीक आणि ई-पीक पाहणीत नोंदवलेलं पीक, यात तफावत आढळल्यास पीक पाहणीतील पीक अंतिम गृहित धरलं जातं. नुकसान भरपाईसाठी – नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचं नुकसान झाल्यास भरपाई देण्यासाठी.

 

ई-पीक पाहणी यादी जाहीर ; यांना मिळणार अनुदान
👉 येथे क्लिक करून पहा 👈

 

राज्य सरकारनं गेल्यावर्षीच्या कापूस-सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5 हजार अनुदान देण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. पण यावेळी ज्या शेतकऱ्यांनी पीक पाहणी केली आणि त्यात सोयाबीन-कापूस नोंद आहे त्यांनाच लाभ मिळेल असं सांगण्यात आलं होतं. सरकारच्या या निर्णयाला मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता. त्यानंतर मग हे अनुदान देताना ई-पीक पाहणीची अट रद्द करून सात-बाऱ्यावरील नोंदी ग्राह्य धरल्या जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नुकतीच केली. त्यामुळे ई-पीक पाहणीची अट केवळ या अनुदानासाठी रद्द करण्यात आलीय. खरिप पिकांच्या नोंदीसाठी मात्र शेतकऱ्यांना पीक पाहणी करावीच लागणार आहे E Pik Pahani List.

 

ई-पीक पाहणी यादी जाहीर ; यांना मिळणार अनुदान
👉 येथे क्लिक करून पहा 👈

The post ई-पीक पाहणी लाभार्थी यादी जाहीर! शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 25,000 रुपये appeared first on Viral Bharat.

]]>
https://viralbharat.krushibatami.com/2024/09/15/e-pik-pahani-yadi/feed/ 0