मीडिया रिपोर्ट्सनुसार, 18th Installment ऑक्टोबर महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा होण्याची शक्यता आहे. सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, परंतु दिवाळीपूर्वी हप्ता जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

👇👇👇
तुम्हाला मिळणार का याचे स्टेटस पहा