Nirmala Sitaraman RBI News Archives - Viral Bharat https://viralbharat.krushibatami.com/tag/nirmala-sitaraman-rbi-news/ Viral Bharat Fri, 13 Sep 2024 04:56:43 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.2 https://viralbharat.krushibatami.com/wp-content/uploads/2024/09/viralbharat-logo-150x150.png Nirmala Sitaraman RBI News Archives - Viral Bharat https://viralbharat.krushibatami.com/tag/nirmala-sitaraman-rbi-news/ 32 32 RBI कडून ‘या’ 5 बॅंकेचा परवाना बंद तुमचं खातं चेक करा यादीत नाव पहा Nirmala Sitaraman RBI News https://viralbharat.krushibatami.com/2024/09/13/nirmala-sitaraman-rbi-news/ https://viralbharat.krushibatami.com/2024/09/13/nirmala-sitaraman-rbi-news/#respond Fri, 13 Sep 2024 04:56:43 +0000 https://viralbharat.krushibatami.com/?p=206 Nirmala Sitaraman RBI News : बॅंकेला त्यांचे व्यवहार पुढे सुरु ठेवण्याची परवानगी दिली तर त्याचा जनहितावर विपरित परिणाम पडेल, असेही आरबीआयने म्हटले.   RBI कडून राज्यातील ‘या’ 5 बॅंकेचा परवाना बंद ➡️ इथे पहा ५ बँकांची यादी ⬅️   सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेचे खातेधारक असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.भारतीय रिझर्व्ह बँकनं मुंबईतील सिटी ... Read more

The post RBI कडून ‘या’ 5 बॅंकेचा परवाना बंद तुमचं खातं चेक करा यादीत नाव पहा Nirmala Sitaraman RBI News appeared first on Viral Bharat.

]]>
Nirmala Sitaraman RBI News : बॅंकेला त्यांचे व्यवहार पुढे सुरु ठेवण्याची परवानगी दिली तर त्याचा जनहितावर विपरित परिणाम पडेल, असेही आरबीआयने म्हटले.

 

RBI कडून राज्यातील ‘या’ 5 बॅंकेचा परवाना बंद

➡ इथे पहा ५ बँकांची यादी ⬅

 

सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेचे खातेधारक असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.भारतीय रिझर्व्ह बँकनं मुंबईतील सिटी को-ऑपरेटीव बँकेचा परवाना रद्द केलाय. सिटी को-ऑपरेटिव्ह बँक ही खासगी बँक आहे. या बँकेकडं पैसा शिल्लक नाही. त्यामुळे भविष्यात बँकेला उत्पन्न मिळणार नाही, असा ठपका भारतीय रिझर्व्ह बँकेनं ठेवलाय. परवाना रद्द होताच बँकेनं आपला व्यवहार बंद केलाय. बॅंकींग सांख्यिकी अधनियम 1949 च्या प्रावधांचे पालन न केल्याने आरबीआयने कारवाई केली आहे.

 

RBI कडून राज्यातील ‘या’ 5 बॅंकेचा परवाना बंद

➡ इथे पहा ५ बँकांची यादी ⬅

 

बॅंकेच्या नियमांचे पालन करणाऱ्या बॅंकांचा परवाना रद्द केला जातो. आरबीआयने 19 जूनपासून कारवाईला सुरुवात केली आहे. रिझर्व्ह बॅंकेने महाराष्ट्रातील सिटी को ऑपरेटिव्ह बॅंकेचा परवाना रद्द केला. बॅंकेकडे नियमानुसार शिल्लक जमा नव्हती. तसेच बॅंकेत रक्कम येण्याची शक्यताही नव्हती. मुंबईतील या सहकारी बॅंकेकडे नियमानुसार शिल्लक नसल्याचे आरबीआयने कारवाई करताना म्हटले. सध्या असलेल्या रक्कमेवरुन बॅंक ग्राहकांना पूर्ण पेमेंट करण्यास असमर्थ असेल. जर बॅंकेला त्यांचे व्यवहार पुढे सुरु ठेवण्याची परवानगी दिली तर त्याचा जनहितावर विपरित परिणाम पडेल, असेही आरबीआयने म्हटले.

 

RBI कडून राज्यातील ‘या’ 5 बॅंकेचा परवाना बंद

➡ इथे पहा ५ बँकांची यादी ⬅

 

आरबीआयच्या निर्देशांचे पालन न करणाऱ्या बॅंकाविरोधात आरबीआयने कडक धोरण अवलंबण्यास सुरुवात केली आहे. आता या 5 सहकारी बॅका आरबीआयच्या नजरेत आल्या आहेत. ज्या अंतर्गत या बॅंकांना 60.3 लाख रुपयांचा दंड लावण्यात आलाय. यामध्ये जिल्हा सहकारी बॅंक देहरादून, द कांगडा को-ऑपरेटिव्ह बॅंक नवी दिल्ली, राजधानी नगर सहकारी बॅंक लखनौ, राजकोट नागरिक सहकारी बॅंक आणि जिल्हा सहकारी बॅंक गढवाल यांचा समावेश आहे Nirmala Sitaraman RBI News.

The post RBI कडून ‘या’ 5 बॅंकेचा परवाना बंद तुमचं खातं चेक करा यादीत नाव पहा Nirmala Sitaraman RBI News appeared first on Viral Bharat.

]]>
https://viralbharat.krushibatami.com/2024/09/13/nirmala-sitaraman-rbi-news/feed/ 0