Trending Archives - Viral Bharat https://viralbharat.krushibatami.com/category/trending/ Viral Bharat Mon, 16 Sep 2024 13:28:20 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.2 https://viralbharat.krushibatami.com/wp-content/uploads/2024/09/viralbharat-logo-150x150.png Trending Archives - Viral Bharat https://viralbharat.krushibatami.com/category/trending/ 32 32 शेतकऱ्यांच्या खात्यात कापूस आणि सोयाबीनचे २०,००० अनुदान जमा यादीत तुमचे नाव पहा Crop Insurance List https://viralbharat.krushibatami.com/2024/09/16/crop-insurance-list-3/ https://viralbharat.krushibatami.com/2024/09/16/crop-insurance-list-3/#respond Mon, 16 Sep 2024 13:28:20 +0000 https://viralbharat.krushibatami.com/?p=359 Crop Insurance List शेतकऱ्यांच्या खात्यात कापूस आणि सोयाबीनचे २०,००० अनुदान जमा 👉 यादीत तुमचे नाव पहा 👈   Crop Insurance List : सन 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 4 हजार 194.68 कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्य वाटपात येणाऱ्या तांत्रिक अडचणी या महाआयटी व महसूल ... Read more

The post शेतकऱ्यांच्या खात्यात कापूस आणि सोयाबीनचे २०,००० अनुदान जमा यादीत तुमचे नाव पहा Crop Insurance List appeared first on Viral Bharat.

]]>
Crop Insurance List

शेतकऱ्यांच्या खात्यात कापूस आणि सोयाबीनचे २०,००० अनुदान जमा

👉 यादीत तुमचे नाव पहा 👈

 

Crop Insurance List : सन 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 4 हजार 194.68 कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्य वाटपात येणाऱ्या तांत्रिक अडचणी या महाआयटी व महसूल विभागाच्या सहाय्याने तत्काळ सोडवून शेतकऱ्यांना येत्या 10 सप्टेंबरपासून अर्थसहाय्य थेट खात्यात वितरित करण्याचे निर्देश कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत.(आणि जर तुमच्या नावावर २ हेक्टर सोयाबीन आणि २ हेक्टर कापूस असेल तर तुम्हाला २० हजार रुपये अनुदान तुमच्या खात्यात जमा होणार आहे.)

 

शेतकऱ्यांच्या खात्यात कापूस आणि सोयाबीनचे २०,००० अनुदान जमा

👉 यादीत तुमचे नाव पहा 👈

 

सन 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य वाटपात येणाऱ्या अडचणींबाबत आढावा बैठक कृषिमंत्री श्री.मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्री.मुंडे बोलत होते. कृषी विभागाच्या सचिव जयश्री भोज, कृषी आयुक्त रविंद्र बिनवडे, कृषी संचालक विजयकुमार आवटे, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे अधिकारी आणि कृषी विभागाचे संबंधित अधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

 

शेतकऱ्यांच्या खात्यात कापूस आणि सोयाबीनचे २०,००० अनुदान जमा

👉 यादीत तुमचे नाव पहा 👈

 

यावेळी श्री. मुंडे म्हणाले की, सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टर पेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1000 रुपये तर 0.2 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर रुपये पाच हजार (दोन हेक्टरच्या मर्यादेत) अर्थ सहाय्य मंजूर करण्यात आले आहे. यामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 1 हजार 548.34 कोटी रुपये, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2 हजार 646.34 कोटी रुपये असे एकूण 4 हजार 194.68 कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. खरीप हंगाम 2023 च्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मंजूर अर्थ सहाय्य देण्याबाबतची कार्यपद्धती 30 ऑगस्ट 2024 रोजी शासनाने जाहीर केली आहे Crop Insurance List.

 

शेतकऱ्यांच्या खात्यात कापूस आणि सोयाबीनचे २०,००० अनुदान जमा

👉 यादीत तुमचे नाव पहा 👈

The post शेतकऱ्यांच्या खात्यात कापूस आणि सोयाबीनचे २०,००० अनुदान जमा यादीत तुमचे नाव पहा Crop Insurance List appeared first on Viral Bharat.

]]>
https://viralbharat.krushibatami.com/2024/09/16/crop-insurance-list-3/feed/ 0
लाडकी बहीण योजनेचा 4500 रुपयांचा हफ्ता याच दिवशी महिलांच्या खात्यात जमा https://viralbharat.krushibatami.com/2024/09/16/aditi-sunil-tatkare-list/ https://viralbharat.krushibatami.com/2024/09/16/aditi-sunil-tatkare-list/#respond Mon, 16 Sep 2024 11:14:07 +0000 https://viralbharat.krushibatami.com/?p=356 aditi sunil tatkare list लाडकी बहीण योजनेचा 4500 रुपयांचा हफ्ता याच दिवशी महिलांच्या खात्यात जमा लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याबद्दल उत्सुकता होती. आता ही प्रतीक्षा संपली आहे. सरकारने जाहीर केले आहे की १४ ते १७ सप्टेंबर २०२४ या कालावधीत तिसरा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जाईल. विशेष म्हणजे, या वेळी ४५०० रुपयांचा हप्ता दिला जाणार ... Read more

The post लाडकी बहीण योजनेचा 4500 रुपयांचा हफ्ता याच दिवशी महिलांच्या खात्यात जमा appeared first on Viral Bharat.

]]>
aditi sunil tatkare list लाडकी बहीण योजनेचा 4500 रुपयांचा हफ्ता याच दिवशी महिलांच्या खात्यात जमा लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याबद्दल उत्सुकता होती. आता ही प्रतीक्षा संपली आहे. सरकारने जाहीर केले आहे की १४ ते १७ सप्टेंबर २०२४ या कालावधीत तिसरा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जाईल. विशेष म्हणजे, या वेळी ४५०० रुपयांचा हप्ता दिला जाणार आहे, जो तीन महिन्यांच्या रकमेच्या बरोबर आहे aditi sunil tatkare list.

 

👇👇👇👇👇

लाडकी बहीण योजनेचे 4500 हजार तुमच्या बँक

खात्यात झाले जमा यादीत नाव चेक करा

 

लाभार्थी वितरण सोहळा:

या तिसऱ्या हप्त्याच्या वितरणासाठी एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. १४ सप्टेंबर २०२४ रोजी सोलापूर येथे हा लाभार्थी वितरण सोहळा होणार आहे. या कार्यक्रमात तिसऱ्या टप्प्याचे औपचारिक वितरण होईल आणि योजनेच्या यशाचा आढावा घेतला जाईल.अर्ज प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल:

 

लाडकी बहीण योजनेची 3री लाभार्थी यादी जाहीर! पहा पात्र महिलांच्या यादीत तुमचे नाव
योजनेच्या सुरुवातीला, लाभार्थींना ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा होती. महिला स्वतः किंवा सेतू केंद्रांमध्ये जाऊन अर्ज करू शकत होत्या. मात्र, सातारा जिल्ह्यात झालेल्या गैरव्यवहारानंतर आणि काही भागांत अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे, सरकारने अर्ज प्रक्रियेत मोठा बदल केला आहे.

नवीन नियमांनुसार, आता फक्त अंगणवाडी केंद्रांना या योजनेसाठी अर्ज स्वीकारण्याची आणि मंजूर करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या संदर्भात सरकारने एक विशेष शासन निर्णय जारी केला आहे. यामुळे योजनेची अंमलबजावणी अधिक पारदर्शक आणि प्रभावी होईल अशी अपेक्षा आहे.

 

👇👇👇👇👇

लाडकी बहीण योजनेचे 4500 हजार तुमच्या बँक

खात्यात झाले जमा यादीत नाव चेक करा

Ladki Bahin Yojana महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी एक वरदान ठरत आहे. या योजनेच्या माध्यमातून, राज्य सरकार गरीब कुटुंबातील महिलांना दरमहा १५०० रुपये देत आहे. या आर्थिक मदतीमुळे महिला आपल्या कुटुंबाचा भार सांभाळू शकतील आणि आर्थिक संकटांना तोंड देण्यास सक्षम होतील, हा या योजनेमागील मुख्य उद्देश आहे.

आतापर्यंत, सरकारने या योजनेंतर्गत दोन टप्प्यांमध्ये पैसे वितरित केले आहेत. जुलै आणि ऑगस्ट महिन्यांसाठी, लाखो महिलांच्या बँक खात्यांमध्ये प्रत्येकी ३००० रुपये जमा करण्यात आले आहेत. ही रक्कम दोन महिन्यांच्या हप्त्यांची एकत्रित रक्कम आहे, जी प्रति महिना १५०० रुपये या दराने देण्यात येत आहे aditi sunil tatkare list.

 

👇👇👇👇👇

लाडकी बहीण योजनेचे 4500 हजार तुमच्या बँक

खात्यात झाले जमा यादीत नाव चेक करा

The post लाडकी बहीण योजनेचा 4500 रुपयांचा हफ्ता याच दिवशी महिलांच्या खात्यात जमा appeared first on Viral Bharat.

]]>
https://viralbharat.krushibatami.com/2024/09/16/aditi-sunil-tatkare-list/feed/ 0
नागोबा गेला बाप्पाच्या भेटीला; बत्तीस शिराळ्यातील VIDEO पाहून तुम्हीही व्हाल अवाक् https://viralbharat.krushibatami.com/2024/09/15/snake-viral-video/ https://viralbharat.krushibatami.com/2024/09/15/snake-viral-video/#respond Sun, 15 Sep 2024 13:53:48 +0000 https://viralbharat.krushibatami.com/?p=353 Snake Viral Video : सध्या संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू असून सोशल मीडियावरही यादरम्यानचे अनेक व्हिडीओ पाहायला मिळत आहेत. बाप्पाच्या विविध सुंदर मूर्ती, डेकोरेशन, गाणी, डान्स यांसारख्या चांगल्या गोष्टींसह लोकप्रिय गणेश मंडळांमध्ये भाविकांबरोबर केले जाणारे गैरवर्तन, भांडण या वाईट गोष्टीही खूप चर्चेत आहेत. याचदरम्यान आता सांगलीतील एक असा व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुम्हीही ... Read more

The post नागोबा गेला बाप्पाच्या भेटीला; बत्तीस शिराळ्यातील VIDEO पाहून तुम्हीही व्हाल अवाक् appeared first on Viral Bharat.

]]>
Snake Viral Video : सध्या संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू असून सोशल मीडियावरही यादरम्यानचे अनेक व्हिडीओ पाहायला मिळत आहेत. बाप्पाच्या विविध सुंदर मूर्ती, डेकोरेशन, गाणी, डान्स यांसारख्या चांगल्या गोष्टींसह लोकप्रिय गणेश मंडळांमध्ये भाविकांबरोबर केले जाणारे गैरवर्तन, भांडण या वाईट गोष्टीही खूप चर्चेत आहेत. याचदरम्यान आता सांगलीतील एक असा व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

 


आजपर्यंत तुम्ही अनेक मंदिरांमध्ये नागाला मंदिरातील मूर्तीजवळ गेल्याचे पाहिले असेल. आताही असाच एक नाग चक्क बाप्पाला भेटण्यासाठी आल्याचे दिसत आहे. खरं तर हिंदू धर्मामध्ये नागाला पूजनीय मानले जाते, त्यामुळेच श्रावणात आपण नागपंचमी हा सणदेखील साजरा करतो. आतापर्यंत तुम्ही ऐकलं किंवा पाहिलं असेल की, नागपंचमीला पूर्वी घरोघरी सांगलीतील बत्तीस शिराळ्यामध्ये जिवंत नागाची पूजा केली जायची. सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ बत्तीस शिराळ्यातील असून यावेळी एक नाग बाप्पाच्या भेटीला आल्याचे दिसत आहे.

 


आतापर्यंत बऱ्याचदा व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये शिव मंदिरांमधील पिंडीवर खऱ्या नागाला वेढा घालून बसलेलं तुम्ही पाहिलं असेल. या व्हायरल व्हिडीओमध्येही असंच काहीतरी पाहायला मिळत आहे. तुम्ही पाहू शकता, एका मंडळाच्या गणपतीला भेटण्यासाठी नाग आल्याचे दिसत आहे. यावेळी तो नाग बाप्पाच्या मूर्तीवर चढतो आणि नंतर बाप्पाच्या गळ्यात वेढा घालून बसतो. सध्या हा व्हिडीओ खूप चर्चेत आहे.

 


हा व्हिडीओ X(ट्विटर) वरील @PrathamWaidande या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून हा व्हिडीओ पाहून अनेक जण अवाक् झाले आहेत. दरम्यान, यापूर्वीही सोशल मीडियावर अशाप्रकारचे अनेक व्हिडीओ समोर आले होते, ज्यातील एका व्हिडीओमध्ये एक श्वान बाप्पाच्या विसर्जनामुळे भावूक झाल्याचे दिसले होते. श्वानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आला होता; तर आणखी एका व्हिडीओमध्ये बाप्पाची आरती सुरू असताना मांजर शांतपणे बसून आरतीचा आनंद घेताना दिसली होती Snake Viral Video.

The post नागोबा गेला बाप्पाच्या भेटीला; बत्तीस शिराळ्यातील VIDEO पाहून तुम्हीही व्हाल अवाक् appeared first on Viral Bharat.

]]>
https://viralbharat.krushibatami.com/2024/09/15/snake-viral-video/feed/ 0
या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 22 हजार रुपये crop insurance deposit https://viralbharat.krushibatami.com/2024/09/15/crop-insurance-deposit/ https://viralbharat.krushibatami.com/2024/09/15/crop-insurance-deposit/#respond Sun, 15 Sep 2024 13:18:37 +0000 https://viralbharat.krushibatami.com/?p=347 crop insurance deposit   👉 शासन निर्णय पाहण्यासाठी ; येथे क्लिक करा 👈   crop insurance deposit : राज्यात 2022 मध्ये सततच्या पावसामुळे शेती पिकाचे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने विभागिय आयुक्तांनी केलेल्या मागणीनुसार 1500 कोटी रुपये जिल्हानिहाय वाटपास मंजुरी दिली होती. आणि ज्या जिल्ह्यांना अतिरिक्त निधीची आवश्यकता असेल अशा जिल्ह्यांनी संबंधित तहसील ... Read more

The post या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 22 हजार रुपये crop insurance deposit appeared first on Viral Bharat.

]]>
crop insurance deposit

 

👉 शासन निर्णय पाहण्यासाठी ; येथे क्लिक करा 👈

 

crop insurance deposit : राज्यात 2022 मध्ये सततच्या पावसामुळे शेती पिकाचे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने विभागिय आयुक्तांनी केलेल्या मागणीनुसार 1500 कोटी रुपये जिल्हानिहाय वाटपास मंजुरी दिली होती. आणि ज्या जिल्ह्यांना अतिरिक्त निधीची आवश्यकता असेल अशा जिल्ह्यांनी संबंधित तहसील कार्यालयाकडून लाभार्थ्यांची डीबीटी प्रणाली द्वारे माहिती 28/02/2024 पर्यंत भरून घ्यावी अशा सुचना दिल्या होत्या.

 

👉 शासन निर्णय पाहण्यासाठी ; येथे क्लिक करा 👈

 

अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीत शेती पिकांचं नुकसान झाल्यास राज्य सरकारकडून पुढील हंगामासाठी निविष्ठा अनुदान स्वरूपात मदत देण्यात येते. राज्य सरकारने नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२३ मध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जानेवारी २०२४ मध्ये अनुक्रमे १४४ कोटी आणि २ हजार १०९ कोटी रुपये दिले आहेत. तसेच जानेवारी ते मे २०२४ दरम्यान अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ५९६ कोटी रुपयांचा मदत निधी दिला आहे. परंतु नोव्हेंबर २०२३ ते जुलै २०२४ दरम्यान नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी विभागीय आयुक्तांकडून निधीचा प्रस्ताव करण्यात आला होता. त्यानुसार राज्य सरकारने ३०७ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे.

 

👉 शासन निर्णय पाहण्यासाठी ; येथे क्लिक करा 👈

 

त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी परभणी, वाशिम, अमरावती, अहमदनगर यांच्या कडून अतिरिक्त निधीची मागणी करण्यात आली होती. तरी दि. 10/सप्टेंबर रोजी निधी वितरणचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. शासन निर्णयानुसार परभणी, अमरावती, वाशिम, अहमदनगर या जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना 2022 चे सततच्या पावसाचे अनुदान मिळाले नाही अशा शेतकऱ्यांना 61 कोटी 16 लाख रुपयांचा निधी वितरणास मंजुरी देण्यात आली आहे. हे अनुदान फक्त 2022 मध्ये ज्या शेतकऱ्यांना सततच्या पावसाचे अनुदान मिळाले नाही अशा शेतकऱ्यांना मिळणार आहे crop insurance deposit.

 

👉 शासन निर्णय पाहण्यासाठी ; येथे क्लिक करा 👈

The post या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 22 हजार रुपये crop insurance deposit appeared first on Viral Bharat.

]]>
https://viralbharat.krushibatami.com/2024/09/15/crop-insurance-deposit/feed/ 0
SBI खाते धारकांना मिळणार 11000 रुपये फक्त हे फॉर्म भरा sbi account holders https://viralbharat.krushibatami.com/2024/09/15/sbi-account-holders/ https://viralbharat.krushibatami.com/2024/09/15/sbi-account-holders/#respond Sun, 15 Sep 2024 12:09:42 +0000 https://viralbharat.krushibatami.com/?p=340 sbi account holders आजच्या अनिश्चित आर्थिक वातावरणात, प्रत्येकजण आपल्या पैशांची सुरक्षितता आणि वृद्धी शोधत आहे. अशा परिस्थितीत, स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ने आणलेली नवीन आवर्ती ठेव (आरडी) योजना ग्राहकांसाठी एक आकर्षक पर्याय ठरू शकते. या लेखात आपण या योजनेची सविस्तर माहिती घेऊया आणि समजून घेऊया की ही योजना कशी तुमच्या आर्थिक भविष्याला सुरक्षित करू ... Read more

The post SBI खाते धारकांना मिळणार 11000 रुपये फक्त हे फॉर्म भरा sbi account holders appeared first on Viral Bharat.

]]>
sbi account holders आजच्या अनिश्चित आर्थिक वातावरणात, प्रत्येकजण आपल्या पैशांची सुरक्षितता आणि वृद्धी शोधत आहे. अशा परिस्थितीत, स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ने आणलेली नवीन आवर्ती ठेव (आरडी) योजना ग्राहकांसाठी एक आकर्षक पर्याय ठरू शकते. या लेखात आपण या योजनेची सविस्तर माहिती घेऊया आणि समजून घेऊया की ही योजना कशी तुमच्या आर्थिक भविष्याला सुरक्षित करू शकते.

 

SBI या योजनेतून मिळणारा ११ हजार रुपये

👉 फक्त भर हा एक फॉर्म 👈

 

स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. देशभरात तिच्या असंख्य शाखा आहेत आणि ती नेहमीच आपल्या ग्राहकांना नवनवीन आणि फायदेशीर योजना देण्यासाठी प्रयत्नशील असते. अशीच एक योजना म्हणजे आवर्ती ठेव किंवा रिकरिंग डिपॉझिट (आरडी) योजना. आवर्ती ठेव म्हणजे काय? ही एक अशी योजना आहे ज्यामध्ये तुम्ही दर महिन्याला एक ठराविक रक्कम बँकेत जमा करता. ही रक्कम एका निश्चित कालावधीसाठी जमा केली जाते आणि त्यावर बँक नियमित व्याज देते. या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात तुम्हाला नियमित बचतीची सवय लागते आणि तुमच्या पैशांची सुरक्षित वाढ होते.

 

SBI या योजनेतून मिळणारा ११ हजार रुपये

👉 फक्त भर हा एक फॉर्म 👈

 

किमान गुंतवणूक: एसबीआय आरडी योजनेत गुंतवणुकीची किमान रक्कम अत्यंत कमी ठेवली आहे. यामुळे समाजातील सर्व स्तरांतील लोकांना या योजनेचा लाभ घेता येतो. लवचिक कालावधी: ही योजना 12 महिने ते 120 महिने (10 वर्षे) या कालावधीसाठी उपलब्ध आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार योग्य कालावधी निवडू शकता. आकर्षक व्याजदर: एसबीआय आरडी योजना इतर बचत खात्यांपेक्षा जास्त व्याजदर देते. सध्या हा दर साधारणपणे 6.5% आहे, जो बाजारातील इतर सुरक्षित गुंतवणुकीच्या पर्यायांपेक्षा जास्त आहे.

 

SBI या योजनेतून मिळणारा ११ हजार रुपये

👉 फक्त भर हा एक फॉर्म 👈

 

नियमित बचतीची सवय: दर महिन्याला ठराविक रक्कम जमा करण्याची सवय लागल्याने, तुमच्यात आर्थिक शिस्त येते आणि दीर्घकालीन बचतीचे लक्ष्य गाठणे सोपे होते. कर लाभ: आयकर कायद्यानुसार, या योजनेतील गुंतवणुकीवर कलम 80C अंतर्गत कर सवलत मिळू शकते सुरक्षितता: एसबीआय ही सरकारी बँक असल्याने, तुमची गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित आहे. ऑनलाइन सुविधा: तुम्ही घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने ही योजना सुरू करू शकता आणि त्याचे व्यवस्थापन करू शकता sbi account holders.

 

SBI या योजनेतून मिळणारा ११ हजार रुपये

👉 फक्त भर हा एक फॉर्म 👈

The post SBI खाते धारकांना मिळणार 11000 रुपये फक्त हे फॉर्म भरा sbi account holders appeared first on Viral Bharat.

]]>
https://viralbharat.krushibatami.com/2024/09/15/sbi-account-holders/feed/ 0
20 सप्टेंबर पासून मोफत 3 गॅस सिलेंडर वाटपास सुरुवात पहा तुमचे यादीत नाव 3 gas cylinder https://viralbharat.krushibatami.com/2024/09/15/3-gas-cylinder/ https://viralbharat.krushibatami.com/2024/09/15/3-gas-cylinder/#respond Sun, 15 Sep 2024 09:53:00 +0000 https://viralbharat.krushibatami.com/?p=330 3 gas cylinder या महिलांना मिळणार मोफत ३ सिलेंडर ➡️ येथे क्लिक करून पहा ⬅️   3 gas cylinder : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर राज्य सरकारने आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचाही शासन निर्णय जारी केला आहे. अन्न आणि पुरवठा विभागाने मंगळवारी शासन निर्णय प्रसिद्ध केला. राज्यातील गरीब कुटुंबांना वार्षिक तीन गॅस सिलिंडर पुनर्भरण ... Read more

The post 20 सप्टेंबर पासून मोफत 3 गॅस सिलेंडर वाटपास सुरुवात पहा तुमचे यादीत नाव 3 gas cylinder appeared first on Viral Bharat.

]]>
3 gas cylinder

या महिलांना मिळणार मोफत ३ सिलेंडर
➡ येथे क्लिक करून पहा ⬅

 

3 gas cylinder : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर राज्य सरकारने आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचाही शासन निर्णय जारी केला आहे. अन्न आणि पुरवठा विभागाने मंगळवारी शासन निर्णय प्रसिद्ध केला. राज्यातील गरीब कुटुंबांना वार्षिक तीन गॅस सिलिंडर पुनर्भरण मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राज्य शासनाने जाहीर केली आहे. या योजनेच्या सुलभ लाभ घेता यावा यासाठी लाभार्थींनी त्यांच्या संबंधित गॅस एजन्सीकडे जाऊन ई- केवायसी करावे. तसेच लाभार्थ्यांचे बँक खाते आधार सलग्न करून घ्यावे, असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे.

 

या महिलांना मिळणार मोफत ३ सिलेंडर
➡ येथे क्लिक करून पहा ⬅

 

गरीब कुटुंबातील महिलांना धूरमुक्त वातावरणात स्वयंपाक करता यावा, तसेच त्यांच्या आरोग्यमानात सुधारणा व्हावी यासाठी एलपीजी गॅसचा वापर सर्वात सुरक्षित आहे. परंतू गॅस जोडणीधारकांना बाजारदराने गॅस जोडण्यांचे पुनर्भरण करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. त्यांना गॅस पुनर्भरण करणे शक्य होत नसल्यामुळे ते वृक्षतोड करून पर्यावरणास हानी पोहोचवतात. त्याअनुषंगाने राज्यात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत राज्यातील प्रधाममंत्री उज्ज्वला योजना आणि ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांना वार्षिक ३ गॅस सिलिंडरचे पुनर्भरण मोफत देण्यात येणार आहे 3 gas cylinder.

 

या महिलांना मिळणार मोफत ३ सिलेंडर
➡ येथे क्लिक करून पहा ⬅

The post 20 सप्टेंबर पासून मोफत 3 गॅस सिलेंडर वाटपास सुरुवात पहा तुमचे यादीत नाव 3 gas cylinder appeared first on Viral Bharat.

]]>
https://viralbharat.krushibatami.com/2024/09/15/3-gas-cylinder/feed/ 0
उद्यापासून बँक खात्यात ठेवता येणार फक्त एवढीच रक्कम ! RBI ने केला नवीन नियम जाहीर https://viralbharat.krushibatami.com/2024/09/15/rbi-bank-big-news/ https://viralbharat.krushibatami.com/2024/09/15/rbi-bank-big-news/#respond Sun, 15 Sep 2024 08:40:38 +0000 https://viralbharat.krushibatami.com/?p=323 बचत खात्याचे बदललेले नियम पाहण्यासाठी 👉 येथे क्लिक करा 👈   RBI Bank Big News : YES बँक आणि ICICI बँकेने बचत खात्यांच्या सेवा शुल्कात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. याची अंमलबजावणी १ मे पासून होणार आहे. दोन्ही बँकांनी विशिष्ट प्रकारची खाती बंद करण्याचा निर्णयही घेतला आहे. येस बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर याबाबत माहिती देण्यात आली ... Read more

The post उद्यापासून बँक खात्यात ठेवता येणार फक्त एवढीच रक्कम ! RBI ने केला नवीन नियम जाहीर appeared first on Viral Bharat.

]]>
बचत खात्याचे बदललेले नियम पाहण्यासाठी
👉 येथे क्लिक करा 👈

 

RBI Bank Big News : YES बँक आणि ICICI बँकेने बचत खात्यांच्या सेवा शुल्कात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. याची अंमलबजावणी १ मे पासून होणार आहे. दोन्ही बँकांनी विशिष्ट प्रकारची खाती बंद करण्याचा निर्णयही घेतला आहे. येस बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर याबाबत माहिती देण्यात आली आहे. येस बँकेचे ग्राहक वेबसाइटला भेट देऊन याबद्दल संपूर्ण माहिती मिळवू शकतात. मनीकंट्रोल मुख्य बदल स्पष्ट करते.

 

बचत खात्याचे बदललेले नियम पाहण्यासाठी
👉 येथे क्लिक करा 👈

 

बँकेच्या वेबसाइटवर असे म्हटले आहे की बचत खात्यांच्या विविध प्रकारातील किमान सरासरी शिल्लक (MAB) बदलण्यात आली आहे. प्रो मॅक्स खात्यातील किमान सरासरी शिल्लक रुपये 50,000 असेल. कमाल शुल्कासाठी 1,000 रुपयांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

 

बचत खात्याचे बदललेले नियम पाहण्यासाठी
👉 येथे क्लिक करा 👈

 

आयसीआयसीआय बँकेने अनेक प्रकारच्या सेवांचे शुल्क देखील बदलले आहे. यामध्ये किमान सरासरी शिल्लक, व्यवहार शुल्क, एटीएम इंटरचेंज फी इत्यादींचा समावेश आहे. बँकेने काही खाती बंद करण्याचा निर्णयही घेतला आहे. यामध्ये ॲडव्हांटेज वुमन सेव्हिंग अकाउंट, प्रिव्हिलेज अकाउंट्स ॲडव्हान्टेज वुमन सेव्हिंग अकाउंट, ॲसेट लिंक्ड सेव्हिंग अकाउंट आणि ऑरा सेव्हिंग्स अकाउंट यांचा समावेश आहे Nirmala Sitaraman RBI News.

The post उद्यापासून बँक खात्यात ठेवता येणार फक्त एवढीच रक्कम ! RBI ने केला नवीन नियम जाहीर appeared first on Viral Bharat.

]]>
https://viralbharat.krushibatami.com/2024/09/15/rbi-bank-big-news/feed/ 0
State Bank Of India मुलगी असेल तर SBI देत आहे 15 लाख रुपये, जाणून घ्या संपूर्ण माहिती https://viralbharat.krushibatami.com/2024/09/14/state-bank-of-india-new-rule-2/ https://viralbharat.krushibatami.com/2024/09/14/state-bank-of-india-new-rule-2/#respond Sat, 14 Sep 2024 13:53:01 +0000 https://viralbharat.krushibatami.com/?p=302 अर्ज करून मिळवा 15 लाख रुपये ➡️ येथे करा अर्ज ⬅️   State Bank Of India New Rule : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयने मुलींसाठी एक विशेष सुविधा सुरु केली आहे, ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण 15 लाख रुपये मिळत आहेत. ही योजना तुम्ही तुमच्या मुलीच्या लग्नासाठी किंवा कुठेही शिक्षणासाठी वापरु शकता. स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे ... Read more

The post State Bank Of India मुलगी असेल तर SBI देत आहे 15 लाख रुपये, जाणून घ्या संपूर्ण माहिती appeared first on Viral Bharat.

]]>
अर्ज करून मिळवा 15 लाख रुपये
➡ येथे करा अर्ज ⬅

 

State Bank Of India New Rule : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयने मुलींसाठी एक विशेष सुविधा सुरु केली आहे, ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण 15 लाख रुपये मिळत आहेत. ही योजना तुम्ही तुमच्या मुलीच्या लग्नासाठी किंवा कुठेही शिक्षणासाठी वापरु शकता. स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे मुलींसाठी एक विशेष योजना चालवली जात असून, त्याअंतर्गत ही सुविधा उपलब्ध होणार आहे. SBI ने या नवीन योजनेची माहिती देताना म्हटले आहे की, बँक सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत मुलींना पूर्ण 15 लाख रुपये देत आहे, हे पैसे तुम्ही शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी वापरु शकता.

 

अर्ज करून मिळवा 15 लाख रुपये
➡ येथे करा अर्ज ⬅

 

एसबीआयने मुलींबद्दलच्या या योजनेसंदर्भात माहिती देताना मुलींना 15 लाखांपर्यंतचा निधी देणार आहे. या पैशांचा वापर मुलींच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठीही करता येईल. बँकेने एका ट्वीटमध्ये या योजनेबद्दलची माहिती दिली आहे. सर्व मुलींना बँकेच्या माध्यमातून सुकन्या समृद्धि योजनेची सुविधा पुरवली जाते, असं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. यामध्ये केवळ 250 रुपये भरुन मुलींचं भवितव्य आर्थिक दृष्ट्या अधिक सक्षम करण्याची संधी पालकांना आहे. या सरकारी योजनेची खास गोष्ट ही आहे की याअंतर्गत गॅरंटीड इन्कमचा फायदा मिळतो. तसेच या योजनेअंतर्गत पैसे गुंतवल्यास करसवलतही मिळते. ही योजना फक्त लहान मुलींसाठी आहे.

 

अर्ज करून मिळवा 15 लाख रुपये
➡ येथे करा अर्ज ⬅

 

मुलींचं भवितव्य सुरक्षित करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून बँकेच्या मदतीने ही योजना राबवली जाते. सरकार सध्या या सुकन्या समृद्धि योजनेअंतर्गत 7.6 टक्के दराने व्याज देत आहे. त्याशिवाय दोन मुलींसाठीही या योजनेचा लाभ घेता येणार आहे. एक मुलगी असताना जुळ्या मुली झाल्या तर तिन्ही मुलींना या योजनेचा फायदा घेता येणार आहे. या योजनेअंतर्गत मुलींचं खातं सुरु करण्यासाठी कमाल वयोमर्यादा ही 15 वर्ष आहे. या योजनेअंतर्गत दिलेल्या वेळेत पैसे जमा करता आला नाही तर 50 रुपये पेनल्टी भरुन पुढील हफ्ता भरता येईल State Bank Of India New Rule.

 

अर्ज करून मिळवा 15 लाख रुपये
➡ येथे करा अर्ज ⬅

The post State Bank Of India मुलगी असेल तर SBI देत आहे 15 लाख रुपये, जाणून घ्या संपूर्ण माहिती appeared first on Viral Bharat.

]]>
https://viralbharat.krushibatami.com/2024/09/14/state-bank-of-india-new-rule-2/feed/ 0
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी ! आता थेट खात्यात जमा होणार 4500 नवीन यादी जाहीर https://viralbharat.krushibatami.com/2024/09/14/aaditi-tatkare-ladaki-bahin-yojana/ https://viralbharat.krushibatami.com/2024/09/14/aaditi-tatkare-ladaki-bahin-yojana/#respond Sat, 14 Sep 2024 12:57:26 +0000 https://viralbharat.krushibatami.com/?p=309 Aaditi tatkare ladaki bahin yojana मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महायुती सरकार राजकारण करत असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. विधानसभा निवडणुका येऊ घातल्या असतानाच लाडक्या बहिणींसाठी योजनेबाबत नवनवीन माहिती समोर येत आहे. या योजनेची अर्ज करण्याची मुदत 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आलीय. परंतु, ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज करणार आहेत, त्यांनी अंगणवाडी सेविकांकडून अर्ज मंजूर करून घ्यावे. पण ... Read more

The post लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी ! आता थेट खात्यात जमा होणार 4500 नवीन यादी जाहीर appeared first on Viral Bharat.

]]>
Aaditi tatkare ladaki bahin yojana मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महायुती सरकार राजकारण करत असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. विधानसभा निवडणुका येऊ घातल्या असतानाच लाडक्या बहिणींसाठी योजनेबाबत नवनवीन माहिती समोर येत आहे. या योजनेची अर्ज करण्याची मुदत 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आलीय. परंतु, ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज करणार आहेत, त्यांनी अंगणवाडी सेविकांकडून अर्ज मंजूर करून घ्यावे. पण 4500 रुपये महिलांच्या खात्या कोणत्या दिवशी जमा होणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

 

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना 4500 पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

 

जुलै 2024 मध्ये लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती. त्यावेळी अनेक महिलांनी कागदपत्रं जमा केले नव्हते. अर्ज करण्यासाठी 31 जुलै ही डेडलाईन देण्यात आली होती. परंतु, अनेक महिलांना या तारखेपर्यंत अर्ज करता आले नाही. त्यामुळे महिलांना ऑगस्ट महिन्यात अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी लागली. पण ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरला होता.

 

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना 4500 पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

 

ज्यांचा अर्ज मंजूर झाला, अशा महिलांच्या खात्यात आता सप्टेंबर महिन्यात पैसे जमा होणार आहेत. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर अशा तीन महिन्यांची एकत्रित रक्कम 4500 रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. ज्या महिलांना जुलै महिन्यात पैसे मिळाले नाहीत, त्यांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे एकत्रित पैसे मिळणार आहेत. 19 सप्टेंबरपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. सरकारने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नाहीय.

 

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना 4500 पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

 

आता नवीन अर्ज भरणाऱ्या महिलांना अंगणवाडी सेविकांकडून अर्ज मंजूर करून घ्यावा लागणार आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेत घोटाळा होत असल्याचे अनेक प्रकार समोर आले होते. एका व्यक्तीनं त्याच्या पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केल्याचं प्रकरण समोर आलं होतं. संबंधित व्यक्तीनं पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केले होते, त्यापैकी 26 अर्ज मंजूर झाले होते. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार टाळता यावेत यासाठी राज्य सरकारनं हे पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे.

The post लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी ! आता थेट खात्यात जमा होणार 4500 नवीन यादी जाहीर appeared first on Viral Bharat.

]]>
https://viralbharat.krushibatami.com/2024/09/14/aaditi-tatkare-ladaki-bahin-yojana/feed/ 0
Jio Plan जिओने मोफत वर्षभराचा रिचार्ज, नवीन प्लॅन जाहिर https://viralbharat.krushibatami.com/2024/09/14/jio-plan-2/ https://viralbharat.krushibatami.com/2024/09/14/jio-plan-2/#respond Sat, 14 Sep 2024 12:27:46 +0000 https://viralbharat.krushibatami.com/?p=295 ⬇️⬇️⬇️ जिओच्या या ग्राहकांना मिळणार 1 वर्षभर मोफत रिचार्ज ➡️ येथे क्लिक करून पहा ⬅️   Jio Plan : रिलायन्स जिओ निवडक ग्राहकांना मोफत रिचार्ज आणि निवडक वापरकर्त्यांना मोफत डेटा ऑफर करत आहे. हे देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम ऑपरेटरपैकी एक आहे. रिलायन्स जिओ मुकेश अंबानी यांच्या मालकीची आहे आणि 2016 मध्ये लॉन्च झाली.   ⬇️⬇️⬇️ जिओच्या ... Read more

The post Jio Plan जिओने मोफत वर्षभराचा रिचार्ज, नवीन प्लॅन जाहिर appeared first on Viral Bharat.

]]>
⬇⬇⬇
जिओच्या या ग्राहकांना मिळणार 1 वर्षभर मोफत रिचार्ज
➡ येथे क्लिक करून पहा ⬅

 

Jio Plan : रिलायन्स जिओ निवडक ग्राहकांना मोफत रिचार्ज आणि निवडक वापरकर्त्यांना मोफत डेटा ऑफर करत आहे. हे देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम ऑपरेटरपैकी एक आहे. रिलायन्स जिओ मुकेश अंबानी यांच्या मालकीची आहे आणि 2016 मध्ये लॉन्च झाली.

 

⬇⬇⬇
जिओच्या या ग्राहकांना मिळणार 1 वर्षभर मोफत रिचार्ज
➡ येथे क्लिक करून पहा ⬅

 

जिओने आपल्या आक्रमक रिचार्ज योजना आणि मोफत डेटा ऑफरसह दूरसंचार उद्योगात खळबळ उडवून दिली आहे. पण आता पुन्हा रिलायन्स जिओ निवडक ग्राहकांना वर्षभरासाठी मोफत रिचार्ज आणि निवडक वापरकर्त्यांना मोफत डेटा ऑफर करत आहे.

 

⬇⬇⬇
जिओच्या या ग्राहकांना मिळणार 1 वर्षभर मोफत रिचार्ज
➡ येथे क्लिक करून पहा ⬅

 

हा प्रश्न तुमच्या मनात कसा येऊ शकतो? यासाठी तुम्हाला My Jio App वर जावे लागेल. तेथे तुम्हाला Pay आणि Win पर्याय दिसेल, या पर्यायावर क्लिक करा तुम्हाला एक वर्षाची रिचार्ज ऑफर किंवा डेटा ऑफर दिसेल. तुम्ही येथे क्लिक करून ते वापरू शकता Jio Plan.

 

⬇⬇⬇
जिओच्या या ग्राहकांना मिळणार 1 वर्षभर मोफत रिचार्ज
➡ येथे क्लिक करून पहा ⬅

The post Jio Plan जिओने मोफत वर्षभराचा रिचार्ज, नवीन प्लॅन जाहिर appeared first on Viral Bharat.

]]>
https://viralbharat.krushibatami.com/2024/09/14/jio-plan-2/feed/ 0