- या भरती प्रक्रियेसाठी 20 ते 28 वयोगटातील उमेदवार हे आरामात अर्ज करू शकतात.
- या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑनलाईन परीक्षा, स्थानिक भाषा चाचणी द्यावी लागेल.
- त्यानंतर उमेदवारांची निवड ही केली जाईल. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना 944 रूपये फीस ही द्यावी लागेल. प्रवर्गातील
- उमेवारांना 472 रूपये फीस ही भरावी लागेल.
- iob.in या साईटवर जाऊन तुम्हाला भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा लागेल आणि याच साईटवर तुम्हाला भरती प्रक्रियेची सविस्तर
- माहिती देखील आरामात मिळेल.
- भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी अधिसूचना ही एकदा व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच अर्ज करावीत.
- ही मोठी संधी नक्कीच आहे.