Da Pa Increase
कर्मचाऱ्यांच्या DA PA मध्ये मोठी वाढ
👉 येथे क्लिक करून पहा 👈
Da Pa Increase : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मोदी सरकारच्या कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा आता लवकरच फळाला येणार आहे. जुलै २०२४ पासून लागू होणाऱ्या महागाई भत्त्याची (डीए वाढ) तारीख निश्चित झाली असून आता सप्टेंबरच्या अखेरीस याबाबत घोषणा होणार आहे. या महिन्यात सरकार महागाई भत्त्यात वाढ जाहीर करेल ज्यामुळे केंद्रीय कर्मचारी आणि त्यानंतर राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. महागाई भत्त्यात वाढ झाल्याने कर्मचाऱ्यांच्या पगारातही घसघशीत वाढ होईल.
कर्मचाऱ्यांच्या DA PA मध्ये मोठी वाढ
👉 येथे क्लिक करून पहा 👈
दरवर्षी सरकारच्या अंतर्गत काम करणारे कर्मचारी जुलै ते सप्टेंबर दरम्यान डीए वाढीची प्रतीक्षा करतात. ७ व्या वेतन आयोगांतर्गत खालच्या स्तरावरील कर्मचाऱ्यांपासून ते उच्च पदावरील अधिकाऱ्यांना दरवर्षी डीए वाढीचा लाभ मिळतो. AICPI निर्देशांकाच्या जानेवारी ते जून २०२४ च्या आकडेवारीवरून महागाई भत्ता किती वाढणार याबाबत चित्र स्पष्ट झाले आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सप्टेंबरच्या अखेरीस जाहीर होईल पण त्याची अंमलबजावणी जुलै २०२४ पासूनच केली जाईल तर मधल्या काही महिन्यांची थकबाकी एकाच महिन्याच्या पगारात मिळेल.
कर्मचाऱ्यांच्या DA PA मध्ये मोठी वाढ
👉 येथे क्लिक करून पहा 👈
जुलैपासून सातव्या वेतन आयोगांतर्गत केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना ५३% महागाई भत्ता देणे अपेक्षित असून सूत्रांनूर २५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत याची घोषणा केली जाऊ शकते. आपल्या कर्मचाऱ्यांच्या डीए वाढीवर २५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अजेंड्यात सामील केले गेले आहे. अशा स्थिती, मासिक ५० हजार रुपये पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात डीए वाढीसह १५०० रुपयांची वाढ मिळेल Da Pa Increase.
कर्मचाऱ्यांच्या DA PA मध्ये मोठी वाढ
👉 येथे क्लिक करून पहा 👈