रिक्त जागा तपशील
- एकूण पदे – १०८८४
- पदवीपूर्व पदे – ३४०४
- पदवीधर पदे – ७४७९
पोस्ट तपशील
- कनिष्ठ लिपिक सह टंकलेखक – ९९० पदे
- लेखा लिपिक सह टंकलेखक – ३६१ पदे
- ट्रेन क्लर्क – ६८ पदे
- कमर्शियल कम तिकीट लिपिक – १९८५ पदे
- गुड्स ट्रेन मॅनेजर – २६८४ पदे
- चीफ कमर्शियल कम तिकीट पर्यवेक्षक – १७३७ पदे
- वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक – ७२५ पदे
- कनिष्ठ खाते सहाय्यक सह टंकलेखक – १३७१ पदे
- स्टेशन मास्तर – ९६३ पदे
indianrailways.gov.in. या साईटवर जाऊन उमेदवारांना भरती प्रक्रियेसाठी अर्ज करता येईल. मात्र, अजून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली नाहीये. लवकरच भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी प्रक्रिया सुरू होईल. indianrailways.gov.in. या साईटवर सविस्तर माहिती मिळेल Indian Railways Recruitment.