जानेवारीपासून सुमेरपूर मर्कंटाइल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, जय प्रकाश नारायण नागरी सहकारी बँक लिमिटेड, श्री महालक्ष्मी मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि हिरीयुर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांचे परवानेही रद्द करण्यात आले आहेत.