Thane Mahanagarpalika Bharti 2024
अर्ज करण्यासाठी व जाहिरात पाहण्यासाठी
👉 येथे क्लिक करा 👈
ठाणे महानगरपालिका अंतर्गत “वैद्यकिय अधिकारी, परिचारीका, परिचरीका, बहुउद्देशीय कर्मचारी MPW” पदांच्या एकूण 36 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2024 आहे.
अर्ज करण्यासाठी व जाहिरात पाहण्यासाठी
👉 येथे क्लिक करा 👈
- पदाचे नाव – वैद्यकिय अधिकारी, परिचारीका (महिला), परिचरीका (पुरूष), बहुउद्देशीय कर्मचारी (Male) MPW)
- पदसंख्या – 36 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – ठाणे
- वयोमर्यादा –70 वर्षे)
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पांचपाखडी, ठाणे (प)-४००६०२
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 सप्टेंबर 2024 Thane Mahanagarpalika Bharti 2024.