Indian Overseas Bank Bharti
अर्ज करण्याची A टू Z प्रोसेस
👉 येथे क्लिक करून पहा 👈
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी फटाफट अर्ज करावीत. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. इंडियन ओव्हरसीज बँकेकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.
अर्ज करण्याची A टू Z प्रोसेस
👉 येथे क्लिक करून पहा 👈
इंडियन ओव्हरसीज बँकेकडून या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतीच म्हणावी लागेल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. 10 सप्टेंबर 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. इंडियन ओव्हरसीज बँकेकडून ही भरती प्रक्रिया 550 अप्रेंटिस पदांसाठी सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी घेतलेले उमेदवार हे या भरतीसाठी आरामात अर्ज करू शकतात Indian Overseas Bank Bharti.